Management

व्यवस्थापन

‘व्यक्तीमत्व विकासातून राष्ट्रविकास हेच आमुचे ध्येय ‘ या संस्थेच्या ब्रिद वाक्यानुसार आपण सर्व मुलांनी प्राप्त झालेल्या या शैक्षणिक संधीचा आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठी उपयोग करून घ्यावा.

तसेच,शिक्षणाचा अर्थ केवळ उच्चशिक्षित होऊन पदवी संपादन करणे नव्हे तर आपण घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग हा सर्वसामान्य माणसाच्या उत्थानासाठी होऊन त्याद्वारे उत्तम राष्ट्र घडावे ही संस्थेची माफक अपेक्षा आहे.

शिक्षणाने माणसाला विचार करण्याची दृष्टी,विवेकशील वृत्ती परिधान करण्याची क्षमता प्राप्त होते.या सद्गुणांचा उपयोग करून जात-धर्म-पंथ विरहित देश हा देव असे माझा ही संकल्पना अंतर्मनात अंगीकारणारी पिढी तुमच्या रुपाने निर्माण व्हावी हाच या शिक्षण संस्थेचा मुख्य उद्देश आहे.

श्री.भारत विजयसिंह भोसले
अध्यक्ष
राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ शाहूपुरी सातारा.

संस्था व्यवस्थापन समिती

सौ.रत्नमाला जयवंत पवार
(उपाध्यक्षा)
श्री.राम चंद्रकांत रेवाळे
(प्रभारी सचिव)
श्री.संजय मुरलीधर बारंगळे
(खजिनदार)
श्रीमती रत्नमाला विजयसिंह भोसले
(सदस्या)
सौ.पूजा किरण घाटगे
(सदस्या)
श्री.गुरुदत्त जयवंत देसाई
(सदस्य)
सौ.वैशाली अभय भोसले
(सदस्या)